In Article Ad

Wednesday, January 30, 2019

आपण We

* To read in English, click here

   आजकाल पैसे कमावणे तुलनेने सोपे झाले असले, तरी जगणे मात्र अवघड झाले आहे. रक्तदाबासारखे आजार आता वयाच्या चाळीसीपर्यंत नव्हे, तर विशीपर्यंत आले आहेत. आपण कोठे चाललो आहोत हे कोणालाच माहित नाही? आरोग्य, शांतता सोडून सर्व काही उदंड झाले आहे. काय उपाय असेल यावर?

आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट
   खरेच! आपले मन हेच आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करत असते. मानवी जीवन धकाधकीचे झाले आहे. मानसिक आरोग्य बिघडते आहे. यामुळे शरीरही तणावग्रस्त होत  आहे, कारण मनाच्या स्थितीचा शरीरावर होणारा परिणाम आपण टाळू शकत नाही.
   धन्यवाद!

Thank you for reading! If you like this post, Please share!

Pratap Bhosale
Pratap's Lifetech

 My YouTube Channel:
https://www.youtube.com/user/samtej7

*If you want to buy something, you can use below link:

No comments: